Surprise Me!

Shivsena Dasara Melava Teaser | शिंदे गटानंतर शिवसेनेचाही दसरा मेळाव्याचा टीजर आला | Sakal Media

2022-09-30 232 Dailymotion

उद्धव ठाकरेंच्या आवाजात शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर आला.शिवतीर्थावरील ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार होण्याचं शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे.शिवसेनेच्या मागील दसरा मेळाव्यांची झलक दाखवणारा टीजर आहे.<br />शिंदे गटाचा बीकेसीवर तर, शिवसेनेचा शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे.

Buy Now on CodeCanyon